मागेल त्याला सोलर पंपासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरू | Pm Kusum येथे अर्ज करा

मागेल त्याला सोलर पंपासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरू | Pm Kusum येथे अर्ज करा

 

online application for pm kusum राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, आणि याचाच अंतर्गत येत्या तीन ते चार वर्षांमध्ये जवळजवळ आठ लाख सोलर पंप उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

एकंदरीत पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून 4,500 पंप देण्यात आलेले आहेत, तर उर्वरित दोन वर्षांमध्ये पुढे आणखीन चार लाख पंप देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले, आणि याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र करून या योजनेच्या अंतर्गत पुढील पंप वितरणाचे सोलर पंप वितरणाची प्रक्रिया राबवली जात आहे.

लाभार्थ्यांची निवड: शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकषांचे पालन करणे आवश्यक आहे.

पंप वितरण: महावितरणच्या माध्यमातून सोलर पंप वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया: अर्ज करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे.

पंप प्रकार: विविध प्रकारचे सोलर पंप उपलब्ध आहेत जे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार निवडले जाऊ शकतात.
संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून: अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, आणि इतर सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

प्रक्रिया राबवत असताना आपण पाहिलेले की लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऑलरेडी या योजनेच्या अंतर्गत आपली नोंदणी केलेले पंपासाठी मागणी केलेली आहे, महावितरणच्या माध्यमातून आता ही योजना राबवायला सुरू करण्यात आलेली विजेच्या कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी येतात यांना देखील याच योजनेच्या अंतर्गत आता सोलर पंप दिले जात आहेत.

Leave a Comment