आधार कार्ड धारकांसाठी मोठे अपडेट 1 ऑगस्ट पासून आधार कार्ड मध्ये मोठे बदल, नवीन नियम लागू, येथे पहा..!Aadhar card new rules..|

आधार कार्ड धारकांसाठी मोठे अपडेट 1 ऑगस्ट पासून आधार कार्ड मध्ये मोठे बदल, नवीन नियम लागू, येथे पहा..!Aadhar card new rules..|

 

 

 

Aadhar card new rules : आयकर विवरण दाखल करताना, तसेच ‘पॅन’साठी अर्ज करताना यापुढे ‘आधार’ अर्जाचा नोंदणी क्रमांक मान्य राहणार नाही. १ ऑक्टोबरपासून हा नियम लागू होईल. केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

आयकर विवरण दाखल करताना किंवा पॅनसाठी अर्ज करताना आधार अर्जाचा नोंदणी क्रमांक देण्याचा पर्याय होता. ही सुविधा २०१७ पासून होती. मात्र, आता तसे करता येणार नाही.

 

का घेतला निर्णय?

 

आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त ‘पॅन’ निर्माण होऊ शकतात. अशाने पॅनचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. Aadhar card new rules

 

आधार व आधार नोंदणी क्रमांकात फरक काय?

 

आधार हा १२ आकडी क्रमांक आहे, तर आधार नोंदणी क्रमांक हा १४ आकडी क्रमांक आहे. आधारचा अर्ज दाखल करताना तो दिला जातो. त्यात अर्जाची तारीख आणि वेळ नमूद केलेली असते.

 

 

,

Leave a Comment