सिबिल स्कोर म्हणजे काय? (Cibil Score in Marathi)

सिबिल स्कोर म्हणजे काय? (Cibil Score in Marathi)

 

 

 

Limited (CIBIL) एक क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आहे.

 

सिबिलतर्फे दिला जाणारा क्रेडिट स्कोर हा तुमच्या क्रेडिट हिस्टरीनुसार ३०० ते ९०० या आकड्यांमध्ये असतो. तुमचा क्रेडिट स्कोर जितका मोठा तितका तुम्ही आर्थिकबाबींसाठी विश्वसनीय ठराल. आर्थिक सेवा घेण्यासाठी तुमचा प्राधान्यानं विचार केला जाईल.

 

७५० इतका सिबिल स्कोअर हा चांगला असल्याचं मानलं जातं आणि वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी पात्र ठरवण्यास आपली मदत करतो. जर आपला सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर आपल्याला बँका किंवा एनबीएफसी यांच्याकडून कर्ज घेण्यास अडचणी येतात. तुम्ही कर्ज घेत असताना बँका किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर आधी तपासतात.

 

जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला असेल तर त्याचा हफ्ता वेळेवर भरा. वेळेवर हफ्ता भरल्यास तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यास मदत होते.

 

सिबिल स्कोर म्हणजे काय? What is Cibil Score In Marathi

एकरकमी मोठी गुंतवणूक लागणाऱ्या खर्चांसाठी रक्कम उभी करणे मध्यमवर्गाची नेहमीच थोडं अवघड असते आणि त्यासाठी एक सोपा उपाय म्हणून आपण गरजेनुसार कर्ज किंवा क्रेडिट कार्डांचा वापर करतो.

 

 

 

 

हे दोन्ही उपाय जर योग्य कारणांसाठी वापरले तर नक्कीच तुमची नड भागवू शकतात पण अविचाराने यांचा केलेला उपयोग मात्र तुम्हाला आर्थिक सांकटामध्ये टाकल्याशिवाय राहत नाही हे वास्तव आहे.

 

आपल्याला कुठल्याही गरजांसाठी पैसे पुरवणाऱ्या बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (Non-Banking Financial Companies – NBFC) तुमच्यावर विश्वास ठेऊन आगाऊ पैसे पुरवण्याची रिस्क घेतात ती कशी काय? त्यांना तुम्ही पैसे परत करू शकाल याची खात्री काही असते?

 

या सर्व गोष्टींसाठी त्यांना तुमच्याबद्दल अस्वस्थ करण्याचं काम करतो तुमचा सिबील स्कोर आणि क्रेडिट

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada