स्कूटर बनणार रिक्षा, शहरात एक आणि तीन चाकी वाहनांची नवीन श्रेणी..! Scooter new update..|

स्कूटर बनणार रिक्षा, शहरात एक आणि तीन चाकी वाहनांची नवीन श्रेणी..! Scooter new update..|

 

एक क्रांतिकारी काळ सुरू होणार आहे. अशी वाहने लवकरच भारतात पाहायला मिळतील, जी गरज पडल्यास दुचाकी स्कूटर आणि तीन-चाकी रिक्षामध्ये बदलू शकतात. हीरो कंपनीने काही काळापूर्वी एक संकल्पना मॉडेल सादर करून याची सुरुवात केली. इतर अनेक कंपन्याही याबाबत रांगेत आहेत. हे पाहता केंद्रीय परिवहन मंत्रालयाने अशा वाहनांचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रारूप अधिसूचना जारी करून वाहनांची श्रेणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आ

हे.

 

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada