Pm Kisan scheme : 25000 रुपयांच्या लाभार्थी यादी मध्ये नाव पहा

Pm Kisan scheme : 25000 रुपयांच्या लाभार्थी यादी मध्ये नाव पहा

 

Pm Kisan scheme : ज्या बँक अकाउंट ला तुमचे आधार कार्ड लिंक असेल अशा खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत. जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये खाते ओपन केलेला असेल तर तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. आणि जर तुमचं बँक खाते इतर बँकेमध्ये असेल तर त्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत कृपया एकदा चेक करा.

या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित झाले आहेत. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसच्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित झाले आहेत.

मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांचा निधी त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करते. त्यामुळे आता या 12 हजार रुपयांचे निधीची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला वर्षाला बारा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

 

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada