India Post Recruitment 2024: 10वी पास असणाऱ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, मिळवा 63000 पर्यंत पगार

India Post Recruitment 2024: 10वी पास असणाऱ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, मिळवा 63000 पर्यंत पगार

 

 

भारतीय पोस्टमध्ये (Indian Post) नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १० वी पास असणाऱ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय टपाल विभागाने 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्टाफ कार ड्रायव्हरच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची प्रकिया सध्या सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता तात्काळ अर्ज करावा.

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada