Home Jugad | फक्त एक रुपयाचा फुगा आणा घरातील सर्व उंदीर पळतील कायमचेच टेन्शन होईल दुर

Home Jugad | फक्त एक रुपयाचा फुगा आणा घरातील सर्व उंदीर पळतील कायमचेच टेन्शन होईल दुर

Home Jugad:नमस्कार मंडळी घरातील उंदरांना पळवण्याचा अनोखा असा उपाय एकदा तुम्ही नक्की पहाच.घरात उंदरांचा त्रास काही कमी नाही.उंदीर धान्यांपासून कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींची वाट लावतात.

उंदरांना पळवण्यासाठी तुम्ही तसे बरेच उपाय केले असतील. पण कधी फुग्याचा वापर करून उंदीर पळवला आहे हा?

फुगे म्हणजे लहान मुलांचं खेळणं, डेकोरेशनसाठीही ते वापरले जातात पण फुग्याच्या मदतीनेही उंदरांना कसं काय पळवून लावू शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कारा 

 

 

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada