बापरे दारू सोड, दारू सोड भोंदू बाबाचा अघोरी ‘मारझोड’ उपचार,व्हायरल व्हिडिओ पहा | Viral Video

बापरे दारू सोड, दारू सोड भोंदू बाबाचा अघोरी ‘मारझोड’ उपचार,व्हायरल व्हिडिओ पहा | Viral Video

Viral Video:येथून जवळच असलेल्या घाटनांद्रा येथील एका मंदिरात एक बाबा दारू सोडविण्याच्या नावाखाली अघोरी उपचार करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.दारू सोड, दारू सोड… म्हणत भोंदूबाबा त्या युवकाला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

एका मंदिरात गळ्यात हार घालून बसलेला हा भोंदूबाबा दारू सोडविण्याच्या नावाखाली मारहाण करत असल्याचा व्हिडीओ जिल्ह्यात २७ जून रोजी व्हायरल झाला.

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada