100 रुपयात जमीन नावावर करून घ्या..! Land record…|

100 रुपयात जमीन नावावर करून घ्या..! Land record…|

Land record…| करू शकतो हा अर्ज करून आपण कच्च्या नकाशाचा दिल्यास ती जमीन सहजरीत्या नावावर होते. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार कार्यवाही करण्यात येत असते.

शंभर रुपयात शेत जमीन वाटणीचा अर्ज कसा करायचा?

शंभर रुपयांमध्ये शेतजमीन फक्त आपण आपली वडिलोपार्जित जमीन नावावर करू शकतो इतर जमिनीकरिता तुम्हाला जास्त खर्च करावे लागतील. कुटुंबातील जमिनीचे वाटप करत असताना जर सर्व कुटुंबातील सदस्यांची सहमती असेल तर आपण एक अर्ज करून तसेच त्यावर कच्चा नकाशा देऊन ही जमीन सहजरित्या नावावर करू शकतो. ही जमीन वाटप करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या जमीन महसूल अधिनियम मध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे आहेत.

1. शंभर रुपयांमध्ये जमिनीची वाटणी करण्यासाठी आपण दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत अर्ज करू शकतो.

2. दिवाणी न्यायालय मध्ये जमीन वाटप करण्यासाठी दावा दाखल करू शकतो.

शेत जमिनीची वाटणी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या जमीन महसूल अधिनियमानुसार केवळ शंभर रुपये इतके मुद्रांक शुल्क विहित करावे लागेल. परंतु अनेक लोकांना या संदर्भात माहिती नसल्यामुळे त्यांना वाटते की जमीन नावावर करण्यासाठी खूप पैसा लागेल.

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada