जुन्या मडक्याला केलं फ्रीजपेक्षाही स्मार्ट, केला असा जुगाड, २ मिनिटांत मिळेल बर्फासारखं गार पाणी. Madakyala jugada..!

जुन्या मडक्याला केलं फ्रीजपेक्षाही स्मार्ट, केला असा जुगाड, २ मिनिटांत मिळेल बर्फासारखं गार पाणी. Madakyala jugada..!

दिवसेंदिवस तापमान वाढत चाललं आहे. त्यामुळे अर्थातच घशाला सारखी कोरड पडतेय. अशा वेळी सर्वांना वेध लागतात ते थंडगार पाण्याचे. पण काही जण इतके आळशी असतात की त्यांना माठातलं पाणी काढणं देखील त्रासदायक वाटतं. अशा लोकांसाठी खास हा अतरंगी जुगाड करण्यात आलाय. व्हिडीओमध्ये तुम्ही एक मडकं पाहू शकता. या मडक्यावर एक गॅजेट बसवण्यास आलंय. हे गॅजेट तुमच्या ग्लासाला स्कॅन करण्याचं काम करतं. म्हणजे तुम्ही नुसतं नळाखाली ग्लास धरायचं, बस! मग आपोआप पाणी ग्लासात पडू लागेल. या ऑटोमॅटिक मडक्याचा

सोशल मीडियावर अनेकदा शाळा-कॉलेजांचे व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओंमध्ये विद्यार्थी धम्माल मस्ती करताना दिसतात. हे व्हिडीओ पाहून आपल्यापैकी अनेकांना आपल्या बालपणीचे दिवस आठवत असतील. याच पार्श्वभूमीवर वर्गात डान्स करणाऱ्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही शिक्षिका वर्गात विद्यार्थ्यांसोबत ‘कजरा रे कजरा’ या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे. हा डान्स पाहून नेटकरी या शिक्षिकेचे फॅन झाले आहेत. काही जणांनी तर या डान्सची तुलना मुळ गाण्यातील ऐश्वर्या रायशी देखील केली आहे. चला तर मग हा व्हिडीओ आता तुम्ही देखील पाहा, अन् सांगा या

हा व्हिडीओ नेमका कुठल्या कॉलेजमधील आहे याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण व्हिडीओवर लिहिलेल्या कॅप्शनमध्ये हॅप्पी बर्थडे रश्मिका असं लिहिलं आहे. याचा अर्थ विद्यार्थी या शिक्षिकेचा वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी तिनं विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव हा डान्स केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या शिक्षिकेनं फारच सुंदर डान्स केलाय. अन् वर्गातील विद्यार्थी देखील टाळ्या आणि शिट्ट्या मारून तिच्या नृत्याला दाद देत आहेत. हा व्हिडीओ काही तासांत ५ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून सध्या तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत शिक्षिकेच्या डान्सचं कौतुक केलंय. तर काहींनी वर्गात अशा पद्धतीनं नाचणं योग्य नाही अशी टीका देखील केली आहे.

 

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada