Goat Farm Subsidy | राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेळीपालनासाठी सरकारकडून 90% अनुदान मिळणार तात्काळ अर्ज करा

Goat Farm Subsidy | राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेळीपालनासाठी सरकारकडून 90% अनुदान मिळणार तात्काळ अर्ज करा

शेळीपालनासाठी तुमच्याकडे 10 गुंठे जमीन असावी लागते शेळीपालन योजना 2024

ज्या ठिकाणी शेळीपालनासाठी फार्म उघडायचे आहे त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

याशिवाय तुमच्याकडे कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे असली पाहिजेत. जसे की PAN card, Aadhar card, Bank passbook इत्यादी गोष्टी लागतील.

शेळीपालन या योजनेचे फायदे खालील प्रमाणे पाहू शकता

हा असा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्हाला जास्त जागेची गरज नाही पडत हा व्यवसाय तुमच्या घरा शेजारी सुद्धा करू शकता.

 

या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी वयाची मर्यादा किंवा शैक्षणिक पात्रता याची सुद्धा गरज नाही.

कमी भांडवलात तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि दीड वर्षात घेतलेल्या शेळ्यांची संख्या दुप्पट करू शकता.

शेळीचे दूध किंवा मांस विकण्यासाठी तुम्हाला फार दूर जाण्याची सुद्धा गरज नाही.

टंचाईग्रस्त भागात शेळीपालनासोबत इतर कोणतेही काम तुम्ही सहज करू शकता.

 

जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही ते सहज विकून रोख रक्कम मिळवू शकता.

 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही.

शेळ्यांना इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी जागा लागते.

शेळ्या इतर प्राण्यांच्या तुलनेत रोगप्रतिकारक असतात. शेळीपालन अनुदान योजना

शेळ्या खूप वेगाने पुनरुत्पादन करतात आणि एका वेळी 2 ते 3 करडांना जन्म देतात ज्यामुळे त्यांची संख्या वाढण्यास जलद मदत होते.

 

 

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada