नारळ फोडण्याचं किचकट काम होईल एकदम सोपं; २ सेकंदात नारळ फुटून खोबरं येईल हातातCoconut Easily..!

नारळ फोडण्याचं किचकट काम होईल एकदम सोपं; २ सेकंदात नारळ फुटून खोबरं येईल हातातCoconut Easily..!

कोणतीही पूजा असो किंवा कोणताही खास प्रसंग नारळाशिवाय अपूर्ण आहे. (Home Hacks) नारळाच्या सेवनाने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पण नारळ फोडणं खूपच अवघड काम आहे. (How To Break A Coconut Easily) नारळ फोडण्याचं काम खूपच किचकट वाटतं. तर कधी नारळाचे खूपच तुकडे तुकडे होतात. नारळ फोडताना हाताला जखम होण्याचीही भितीत असते. नारळाच्या करवंटीतून खोबरं वेगळं काढण्याची सोपी पद्धत पाहूया. (Simple Ways To Break Coconut In 2 Minutes)

नारळात फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. नारळाच्या सेवनाने पोटाशी संबंधित उद्भवत नाहीत. यात फायबर्सबरोबरच कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. (Simple Ways To Crack Open Your Coconut) जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर नारळातील फायबर्स शरीराला दीर्घकाळ उर्जा देतात. कच्च्या नारळाच्या सेवनाने कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहण्यासही मदत होते. ( Easiest Hacks To Remove Coconut Shell That Actually Works)

नारळ फोडण्याची ट्रिक

ओव्हनमध्ये नारळ फोडणं सोपं आहे. नारळ फोडण्यासाठी तुम्ही ओव्हनचा वापर करू शकता. सगळ्यात आधी ओव्हन ४० डिग्रीवर प्रीहिट करून घ्या. त्यानंतर नारळ ओव्हनमध्ये ठेवा. जवळपास १ मिनिटं नारळं शिजू द्या. त्यानंतर ओव्हन बंद करा नारळाची सालं हळूहळू काढून घ्या.

फ्रिजमध्ये ठेवून नारळ फोडा

या उपायाने नारळाची साल सहज निघून जाईल. जर खोबरे रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवले तर. नारळ घट्ट झाल्यावर त्यावर हातोड्याने हलके मारा. तुमचा नारळ सहज फुटेल असे दिसेल. नारळ सोलण्यासाठी किंवा फोडण्यासाठी तुम्ही या टिपचा अवलंब करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त नारळ गॅसवर ठेवून साधारण २ मिनिटे भाजून घ्यायचे आहे. यानंतर सुरीच्या साहाय्याने नारळाची साल काढून वर छिद्र करून पाणी बाहेर काढावे. पाणी काढून टाकल्यावर तुम्ही नारळ वापरू शकता.

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada