सातबारा आणि फेरफार उतारा मोबाईल वरून कसा डाऊनलोड करायचा ? Land record Download from Mobile in Marath

सातबारा आणि फेरफार उतारा मोबाईल वरून कसा डाऊनलोड करायचा ? Land record Download from Mobile in Marath

Land Record Download :- मित्रांनो आज च्या पोस्टमध्ये आपण फेरफार उतारा आणि सातबारा मोबाईल वर कसा डाऊनलोड करायचा हे पाहणार आहोत. पोस्टमध्ये दिलेल्या Step आणि माहिती वापरून तुम्ही तुमच्या मोबाईल वर फेरफार उतारा आणि सातबारा डाऊनलोड करू शकता, या संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.जमीन खरेदी किंवा विक्री करण्यासाठी सर्वात महत्त्वाची Document लागते ती म्हणजे सातबारा आणि फेरफार उतारा. या डॉक्युमेंट मुळे आपण त्या जमिनीचा इतिहास जाणू शकतो, जमिनीचा मूळ मालक कोण होता? हे पण आपल्याला या डॉक्युमेंट वरून ओळखता येतं. जमिनीची संपूर्ण माहिती ही सातबारा आणि फेरफार उताऱ्याने जाणून घेता येते.

जमिनीची माहिती सातबारा आणि फेरफार उताऱ्याच्या स्वरूपात 1880 पासून शासनाच्या कागदोपत्री उपलब्ध आहे. हीच माहिती आता डिजिटल स्वरूपात शासनाने महाभुमी द्वारे उपलब्ध करून दिली आहे. ई – अभिलेख द्वारे महाराष्ट्र शासनाने राज्यातील 30 कोटीहून अधिक जुने सातबारा आणि फेरफार उतारे डिजिटल स्वरूपात ई-अभिलेख पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहेत.डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिलेले सातबारा उतारे कसे पाहायचे? आणि डाऊनलोड कसे करायचे? या संबंधित आपण आज या पोस्टमध्ये माहिती घेणार आहोत.

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada