Viral Video : माकडाने चक्क किंग कोब्रासोबत घेतला पंगा माकडाचा आणि सापाचा हा व्हायरल व्हिडिओ पहा

Viral Video : माकडाने चक्क किंग कोब्रासोबत घेतला पंगा माकडाचा आणि सापाचा हा व्हायरल व्हिडिओ पह

Viral Video : मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे माकड हा मजेदार आणि तितकाच त्रासदायक प्राणी आहे.त्याची काही कृत्य पाहून लोकांना हसू देखील येते. तर काही अंगावर शहारा आणतात. या माकडानेही चक्क किंग कोब्रासोबत पंगा घेतला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओत एक धोकादायक साप आणि माकड एकाच झाडावर बसल्याचं दिसत आहे. खरं तर सापाला पाहून अनेक प्राणी पळून जातात पण या.

व्हिडीओत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.सापाच्या समोर कोणी आलं तर साप त्याला सोडणार नाही, हे जसं आपल्याला माहिती आहे तसंच ते प्राण्यांनादेखील माहिती असतं.

या माकडानेही चक्क किंग कोब्रासोबत पंगा घेतला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,माकडानं साप फणा काढून उभा राहिलेल्या कोब्रा सापाच्या डोक्यावर जोरदार टपल्या मारल्या. त्यामुळे साप भडकला आणि दंश करण्याच्या इराद्यानं हल्ला करू लागला.

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada