शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 36000 रुपये जमा होण्यास सुरुवात..!Farmer Loan Waiver Scheme…!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 36000 रुपये जमा होण्यास सुरुवात..!Farmer Loan Waiver Scheme…!

 

 

Farmer Loan Waiver Scheme महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही एक महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत, 2017-18-19 या तीन वर्षांपैकी दोन वर्षांत नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र, या घोषणेला बराच काळ लोटला असूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप हे अनुदान मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आ

हेत

Leave a Comment